Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या सेवादलाच्या पुस्तिकेवर राज्यात बंदी घालण्याची देवेंद्र फडनवीस यांची मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या सेवादलाच्या पुस्तिकेवर राज्यात बंदी घालण्याची देवेंद्र फडनवीस यांची मागणी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या सेवादलाच्या पुस्तिकेवर राज्यात बंदी घालावी अशी मागणी, भाजपाचे नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सेवा दल ही मध्यप्रदेशातली काँग्रेसशी संलग्न असलेली संघटना आहे. हे पुस्तक म्हणजे वैचारिक दिवाळखोरीचं प्रतीक असून काँग्रेस अशा प्रकारच्या पुस्तकांचं वितरण करून विकृत विचारांचा प्रसार करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *