Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पालघर नगरपरिषद निवडणुकीत युतीला बहुमत मात्र नगराध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे

पालघर नगरपरिषद निवडणुकीत युतीला बहुमत मात्र नगराध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे पालघर : पालघर जिल्हा स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाई युतीने दणदणीत विजय मिळवत २१ जागांवर झेंडा फडकवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने २... Read more »

माथाडी कामगारांचा नेता मला दिल्लीत पाठवायचा आहे : उद्धव ठाकरे

माथाडी कामगारांचा नेता मला दिल्लीत पाठवायचा आहे : उद्धव ठाकरे काल कोल्हापूरच्या तपोवन मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन आज सायंकाळी होणाऱ्या महायुतीच्या सभेनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आज दोघांनी एकत्र आपल्या... Read more »

उद्या कोल्हापुरातून युतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार

उद्या कोल्हापुरातून युतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात युतीचा प्रचार कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाने होणार आहे. युतीच्या प्रचाराचा नारळ उद्या कोल्हापूरमध्ये फुटणार आहे. रविवारी (ता.२४) सायंकाळी ५.०० वाजता कोल्हापुरातील तपोवन... Read more »
Chandra Patil twt

पराभव दिसू लागल्याने पवारांची माघार – चंद्रकांत पाटील

पराभव दिसू लागल्याने पवारांची माघार – चंद्रकांत पाटील कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना स्वतःचा पराभव दिसू लागल्याने त्यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. पार्थ पवार यांनीही आपल्या आजोबांचा आदर्श समोर ठेऊन... Read more »

चक्क दोन प्रतिस्पर्धी एकाच वेळी एकाच मंदिरात…

चक्क दोन प्रतिस्पर्धी एकाच वेळी एकाच मंदिरात… पुणे : निवडणुका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप, देवाला नवस बोलणे हे आपल्यासाठी काही नवीन राहीलं नाही. पण पुण्यामध्ये चक्क दोन प्रतिस्पर्धी एकाचवेळी एकाच मंदिरात साकडे... Read more »

युती विरुद्ध लढण्यास आघाडीकडे एकही सक्षम उमेदवार नाही – आ. बाबाजानी दुर्राणी

युती विरुद्ध लढण्यास आघाडीकडे एकही सक्षम उमेदवार नाही – आ. बाबाजानी दुर्राणी परभणी: राज्यात शिवसेना- भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या पक्षात सक्षम उमेदवार सापडत नाही अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे... Read more »

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर युतीचे मेळावे रद्द

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर युतीचे मेळावे रद्द गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे काल रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनोहर पर्रिकर यांच्या निधनाची बातमी समजताच... Read more »

युतीचा उत्तर महाराष्ट्र मेळावा उद्या नाशिकमध्ये

युतीचा उत्तर महाराष्ट्र मेळावा उद्या नाशिकमध्ये नाशिक: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी १७ मार्च रोजी नाशिकमध्ये शिवसेना-भाजपा युतीचा उत्तर महाराष्ट्र मेळावा होणार आहे. उद्या दुपारी... Read more »

खुर्ची हे आमचे स्वप्न नाही तर देश हे आमचे स्वप्न आहे़ – उद्धव ठाकरे

खुर्ची हे आमचे स्वप्न नाही तर देश हे आमचे स्वप्न आहे़ – उद्धव ठाकरे नागपूर : खुर्ची हे आमचे स्वप्न नाही तर देश हे आमचे स्वप्न आहे़. शिवसेना भाजपाची युती ही सत्तेसाठी... Read more »