Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शरद पवार म्हणाले अजित पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही यावर नेटिझन्स म्हणाले “म्हणजे आम्ही….”

शरद पवार म्हणाले अजित पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही यावर नेटिझन्स म्हणाले “म्हणजे आम्ही….”

मुंबई: आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात आज सकाळी झालेल्या या महाभूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांनी ट्विटरद्वारे आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही.
हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.”

या त्यांच्या ट्विट वर नेटिझन्स कडून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. पवारांच्या या विधानाला मान्य करणं साऱ्यांना जड जात आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *