Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची काढली चक्क उंटावरून मिरवणूक

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची काढली चक्क उंटावरून मिरवणूक

सांगोला: बारामती ला वळवलेलं निरा-देवधर च पाणी पुनः आपल्या विभागात आणल्यामुळे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर या विभागातील लोकांचे हिरोच ठरले. जागोजागी त्यांचा जंगी सत्कार करण्यात येत आहे. काल सांगोला येथे त्यांची चक्क उंटावर वरात काढण्यात आली. पण हे पाणी आणणे सोप्पे काम नव्हते. यासाठी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत पंगा घेतला. अखेर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ऐतिहासिक निर्णय घेत माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यांना बारामतीकडे वळवलेले पाणी पुनः परत आणून दिले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *