Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राजश्री प्रॉडक्शनचे निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन

Rajshree Suraj Badjatya FB

राजश्री प्रॉडक्शनचे निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन

हम आपके हैं कौन’, ‘हम साथ-साथ हैं’ आणि ‘विवाह’ यासारखं कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे आज सकाळी निधन झाले.

मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये राजकुमार बडजात्या अखरेचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

राजकुमार बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनने बॉलिवूडचे अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्‍यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ-साथ हैं’, ‘विवाह’ आणि ‘पिया का घर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *