Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पहा ‘बाहुबलीचे’ दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लुक

पहा ‘बाहुबलीचे’ दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लुक

‘बाहुबली’ चे निर्माते आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी आपल्या नव्या चित्रपट ‘आरआरआर’चा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. ‘आरआरआर’ हा चित्रपट ३० जुलै २०२० रोजी रिलीज होणार आहे. ‘आरआरआर’ हा चित्रपट हिंदी, मल्याळम, तमिळ आणि तेलुगू या वेगवेगळ्या भाषेत रिलीज होणार आहे.

‘आरआरआर’ या पोस्टरमधील फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी एस. एस. राजामौली यांचे ट्वि‍टरवरून अभिनंदन केले आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटात अजय देवगनसोबत आलिया भट्ट ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *