Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दिल्ली कॅपिटल्सच्या सल्लागारपदी सौरव गांगुली

दिल्ली कॅपिटल्सच्या सल्लागारपदी सौरव गांगुली

२३ मार्चपासून आयपीएल २०१९ ची सुरुवात होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने यावेळी आपल्या संघात काही प्रमुख बदल केले आहे. त्यातला मुख्य बदल म्हणजे दिल्लीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी मुंबई इंडियन्स बरोबर वानखेडेवर होणार आहे.

सौरव गांगुलीच्या अनुभवाचा फायदा करुन घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने त्याची सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगकडे दिल्ली संघाचे प्रशिक्षपद आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारताचा माजी यशस्वी कर्णधार असे दोन दिग्गज खेळाडू या संघाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली काय कामगिरी करते हे पाहणे लक्षणीय ठरेल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *