Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Photo: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट

गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे कॉफी विथ युथ या कार्यक्रमानिमित्त कराड येथे आले असता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कराड दक्षिण चे महायुती उमेदवार अतुल भोसले उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *