Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज ठाकरे हे जर विरोधीपक्षात बसणार असतील तर आम्हाला आनंदच होईल : खासदार सुनील तटकरे

राज ठाकरे हे जर विरोधीपक्षात बसणार असतील तर आम्हाला आनंदच होईल : खासदार सुनील तटकरे

मुंबई/रायगड: काल गुरुवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या प्रचार सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या मतदारांना येत्या निवडणुकीत मनसेला सक्षम विरोधीपक्ष म्हणून निवडून देण्याचं आवाहन केलं. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे म्हणाले की, “राज्यात यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-मित्रपक्ष आघाडीचं सरकार सत्तेत येणार असून राज ठाकरे हे जर विरोधीपक्षात बसणार असतील तर आम्हाला आनंदच होईल.”

पुढे ते म्हणाले की राज ठाकरे हे जमिनीवर आहेत असं वाटतं तसेच त्यांनी आपले किती उमेदवार उभे राहू शकतात आणि निवडून येऊ शकतात याचं गणित केलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *