Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोल्हापुरात शिवसेनेला धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादी ने गड परत मिळवला

कोल्हापुरात शिवसेनेला धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादी ने गड परत मिळवला

कोल्हापूर: राधानगरी विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेच्या प्रकाश आबीटकर यांनाच आपला गड राखता आला. मागील वेळी या पट्ट्यात असलेली भाजप-सेनेची लाट ओसारल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय विजेत्या आमदारांची यादी

कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील, काँग्रेस

कोल्हापूर उत्तर : चंद्रकांत जाधव, काँग्रेस

इचलकरंजी : प्रकाश आवाडे, अपक्ष

शिरोळ : राजेंद्र यद्रावकर, अपक्ष

शाहूवाडी : विनय कोरे, जनसुराज्य

कागल : हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी

करवीर : पी. एन पाटील, काँग्रेस

राधानगरी : प्रकाश आबीटकर, शिवसेना

चंदगड : राजेश पाटील, राष्ट्रवादी

हातकणंगले : राजूबाबा आवळे, काँग्रेस

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *