ट्विट न्यूज मुंबई # कंगना राणावत ने मुंबई व मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र शब्दात निषेध केला. पहा नेमकं काय म्हणाले ते…
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र व मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत रहाणं सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. pic.twitter.com/0e1ucFDdJO
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 4, 2020
