Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोविड १९ च्या साथीमुळे बेदाण्यांचे ऑनलाइन व्यवहार सुरू

कोविड १९ च्या साथीमुळे बेदाण्यांचे ऑनलाइन व्यवहार सुरू

कोविड १९ च्या साथीमुळं अनेक ठिकाणी बाजार समित्यांमध्ये नेहमीप्रमाणे होणारे व्यवहार बंद आहेत. यावर मात करण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

सांगली बाजार समितीनं बेदाण्यांचे ऑनलाइन व्यवहार सुरू केले आहेत. त्यात १२५ लॉट्सचे नमुने पाहणीसाठी ठेवले होते. खरेदीदारांनी  तासाभरात ऑनलाईन बोली लावली. यात ९४० किलो बेदाण्यांची विक्री झाली. सर्वाधिक १८५ रुपये किलोचा दर मिळाला.

तर सरासरी दर १४० ते १६५ रुपये किलो होता. आता तासगाव बाजारसमितीमध्येही अशाच प्रकारे बेदाण्याचे ऑनलाइन सौदे सुरू केले जाणार आहेत.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *