Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘बारामतीच्या करामती तुम्ही उचला सतरंज्या’, कविता कूल यांची पवार आणि परिवारावर व्यंगचित्रातून मार्मिक टीका

‘बारामतीच्या करामती तुम्ही उचला सतरंज्या’, कविता कूल यांची पवार आणि परिवारावर व्यंगचित्रातून मार्मिक टीका बारामती : चालू लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर करताना त्यात थोडी सृजनशीलता दाखवली आहे.... Read more »

कांचन कुल झाशीची राणी आहेत – मुख्यमंत्री फडणवीस

कांचन कुल झाशीची राणी आहेत – मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मनसे निवडणूक लढवत नाही, तरीही भाजपवाले आम्हाला घाबरतात: राज ठाकरे

मनसे निवडणूक लढवत नाही, तरीही भाजपवाले आम्हाला घाबरतात: राज ठाकरे इचलकरंजी: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसे निवडणूक लढवणार नाही, परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांविरुद्ध प्रचार करणार असल्याने भाजपवाले घाबरत आहेत,... Read more »

देशात मोदींइतका निर्लज्ज पंतप्रधान कधीच पाहिला नाही – राज ठाकरे

देशात मोदींइतका निर्लज्ज पंतप्रधान कधीच पाहिला नाही – राज ठाकरे सोलापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच सोलापूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी जाहीर सभा घेतली. या... Read more »

पवनराजेंच्या खुन्यालाही फासावर लटकवायचेय – उद्धव ठाकरे

पवनराजेंच्या खुन्यालाही फासावर लटकवायचेय – उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उस्मानाबाद(धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचंड जाहीर सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर... Read more »

चक्क दोन प्रतिस्पर्धी एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये …

चक्क दोन प्रतिस्पर्धी एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये … सोलापूर : सोलापूर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे व बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर या प्रतिस्पर्ध्यांची आज सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित... Read more »

गिरीश महाजनांनी दिले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत स्पष्टीकरण

गिरीश महाजनांनी दिले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत स्पष्टीकरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजपात प्रवेश करण्याबाबत निर्णय घेणार आहेत, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.... Read more »

पार्थसाठी उदयनराजे भोसले प्रचाराच्या मैदानात

पार्थसाठी उदयनराजे भोसले प्रचाराच्या मैदानात पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही निवडणूक पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यांच्यासाठी स्वतः उदयनराजे... Read more »

काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’साठी सुजय विखेंना उमेदवारी – मुख्यमंत्री फडणवीस

काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’साठी सुजय विखेंना उमेदवारी – मुख्यमंत्री फडणवीस अहमदनगर: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी... Read more »

राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये राहणार; सुजय विखे-पाटलांचा खुलासा

राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये राहणार; सुजय विखे-पाटलांचा खुलासा अहमदनगर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राधाकृष्ण विखे भाजपात प्रवेश करणार नसल्याचे... Read more »