Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात” – शिवसेनेची राधाकृष्ण विखे पाटलांवर बोचरी टीका

“विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात” – शिवसेनेची राधाकृष्ण विखे पाटलांवर बोचरी टीका सध्या नगर जिल्ह्यातील राजकारणातील दोन दिग्गज एकमेकांना भिडलेले पाहायला मिळत आहे. यात एका बाजूला प्रदेश... Read more »

सकारात्मक वार्ता: राज्यात ६५ हजार ७४४ रुग्ण बरे होऊन घरी

६० हजार १४७ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि.२१ : कोरोनाच्या ३८७० नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात  ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १५९१ रुग्णांना... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

कृषिमंत्री दादाजी भुसेंनी शेतकरी होऊन खतं उपलब्ध असतानाही न देणाऱ्या दुकानावर टाकली धाड

शिल्लक असतानाही खते, बियाणे शेतकऱ्यांना न दिल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश मुंबई, दि. २१ : शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे... Read more »

वझ्झर येथे सापन प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित होणार

जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश अमरावती : अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील सापन नदी प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात येईल. त्यासाठी दोन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी तत्काळ... Read more »

शिवभोजन थाळी लवकरच ओलांडणार ९० लाखांचा टप्पा

राज्यात ८४८ शिवभोजन केंद्रे कार्यरत; योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत मुंबई : राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. २६ जानेवारी २०२०... Read more »

जाणून घ्या बनावट पासपोर्ट बनतो कसा आणि सतर्क रहा

बनावट पासपोर्टपासून सावध रहा! – महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन मुंबई – सध्याच्या काळात भारतीय पासपोर्टच्या template या डार्कनेटवर व इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे ९ ते २३ डॉलर या दरात उपलब्ध आहेत. सायबर भामटे... Read more »

राज्यात आतापर्यंत रेकॉर्ड सात लाखांहून अधिक चाचण्या

सध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर मुंबई, दि.१९ : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात... Read more »

कोविड उपचारांचे औषध बाहेरून विकत आणायला सांगितल्यामुळे अधिष्ठात्यांना कारणे दाखवा नोटीस

कोविड उपचाराचे औषध विकत आणण्यास सांगितल्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल मुंबई –  लातूर येथील विलासराव  देशमुख  शासकीय वैद्यकीय  विज्ञान संस्थेच्या  रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णाला महागडे औषध बाहेरून आण्याचीची शिफारस केल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित... Read more »

चीनविरोधात रिपाइंचे आज राज्यव्यापी आंदोलन

चीनविरोधात रिपाइंचे उद्या राज्यव्यापी आंदोलन मुंबई : चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी व्हिडियो ऍप टीकटॉक वर भारतात बंदी आणावी तसेच महाराष्ट्र सरकार ने चीनी कंपन्यांशी केलेला ५ हजार कोटींचा सामंजस्य करार रद्द... Read more »

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांनी विद्यापीठाकडे तसे लेखी स्वरुपात द्यावे, परीक्षेबाबत कोवीड-19 चा प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय मुंबई : विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.... Read more »