Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्याचा रायगड-२ दौरा रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्याचा रायगड-२ दौरा रद्द मुंबई/अलिबाग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्याचा रायगड-२ दौरा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे. याबाबत अधिकृतरित्या थोड्याच वेळापूर्वी माध्यमांना कळवण्यात आले आहे. या दौऱ्यावेळी... Read more »

मुख्यमंत्री रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; आपद्‍ग्रस्तांना मदतीचे वाटप

मुख्यमंत्री रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; आपद्‍ग्रस्तांना मदतीचे वाटप मुंबई/अलिबाग/मुरुड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून चौल, बोर्ली, मुरुड येथे भेट देणार आहेत. निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही अफवांवर विश्वास ठेऊ नये

दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही अफवांवर विश्वास ठेऊ नये मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात... Read more »

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज कोकण दौऱ्यावर; निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज कोकण दौऱ्यावर; निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज, शनिवार (१३ जून) रोजी एक दिवसाच्या... Read more »
Featured Video Play Icon

Video: सुरुवातीच्याच पावसात रत्नागिरीतील गोखले नाक्यात तयार झालं तळं

Video: सुरुवातीच्याच पावसात रत्नागिरीतील गोखले नाक्यात तयार झालं तळं; नगरपरिषदेच्या नालेसफाईचं बिंग फुटलं Read more »

राज्यात परत लॉकडाऊन लावून दुकाने बंद करण्याच्या बातम्या चुकीच्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्वयंशिस्त मात्र पाळावीच लागेल, गर्दी करणे आरोग्याला अपायकारक मुंबई दि १२ : काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत... Read more »

‘कोविड-१९’शी सामना करण्यासाठी ‘हे’ जालीम उपचार करून पहा

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना मुंबई : कोरोना विषाणूच्या (कोविड -१९ ) प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसंदर्भात मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने जारी केल्या आहेत.  शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने... Read more »

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका नरभक्षक वाघाला काल पकडण्यात आले

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका नरभक्षक वाघाला काल पकडण्यात आले चंद्रपूर: चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका नरभक्षक वाघाला काल पकडण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. या वाघाने गेल्या ४ – ५... Read more »

“मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करावी” – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी

मुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा... Read more »

अनुसूचित जमातीतील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी येणारा खर्च न्यूक्लिअस बजेट योजनेतून

आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची माहिती मुंबई, दि. ११ – शिधापत्रिका (रेशनकार्ड) नसलेल्या अनुसूचित जमातीमधील आदिवासी, पारधी समाजातील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी येणारे शुल्क आता आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेतून करण्यात... Read more »