Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा; निवडणूक रोखे योजना ठरवली रद्दबातल

निवडणूक रोख्यांची विक्री ताबडतोब थांबवण्याचे बँकांना दिले आदेश नवी दिल्ली, दि. १५: निवडणुकीसाठी निधी उभारण्याकरता सुरु केलेली निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय... Read more »

या सुट्ट्यांमध्ये इराणला फिरायला जाऊ शकता तेही ‘व्हिसा’ शिवाय !

भारतीय नागरिकांसाठी इराण सरकारचं व्हिसामुक्त धोरण जाहीर मुंबई, दि. ७: इराण सरकारने भारतीय नागरिकांसाठी व्हिसामुक्त धोरण जाहीर केलं आहे. हे व्हिसामुक्त धोरण केवळ हवाई मार्गाने जाणाऱ्या पर्यटकांसाठीच लागू असेल. या अंतर्गत सामान्य... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास हा सांघिक भावनेचा आणि सर्व भागधारकांच्या योग्य परिश्रमाचा परिणाम आहे” – नितीन गडकरी

सर्व प्रयत्न यशस्वी करण्यासाठी कामाचे वितरण आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण यावर नितीन गडकरी यांचा भर नवी दिल्ली, दि. ७: सर्व प्रयत्नांत यश मिळविण्यासाठी कामाचे वितरण आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि... Read more »

ज्येष्ठ भाजप नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ भाजप नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर नवी दिल्ली, दि. ३: भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री... Read more »

पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्याचे उद्घाटन

डिजिटल सर्वोच्च न्यायालय अहवाल, डिजिटल न्यायालये-2.0 आणि सर्वोच्च न्यायालयाचे नवे संकेतस्थळ अशा बहुविध तंत्रज्ञान उपक्रमांचा शुभारंभ नवी दिल्ली, दि. २८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (28 जानेवारी 2024) नवी दिल्लीत सर्वोच्च... Read more »

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कर्तव्य पथावरील पथ संचलनात भारताच्या विराट शक्तीचे झाले दर्शन

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कर्तव्य पथावरील पथ संचलनात भारताच्या विराट शक्तीचे झाले दर्शन नवी दिल्ली, दि. २६: ७५ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी... Read more »

अयोध्येतल्या नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न

“ही भारताची वेळ आहे आणि आपण पुढे मार्गक्रमण करत आहोत” – पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्‍ली, दि. २२: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा... Read more »

नौदल प्रमुखांच्या हस्ते आयएनएस शिवाजी येथे स्वच्छ आणि हरित कार्बनडायऑक्साईड-आधारित वातानुकूलन संयंत्राचे उद्‌घाटन

नौदल प्रमुखांच्या हस्ते आयएनएस शिवाजी येथे स्वच्छ आणि हरित कार्बनडायऑक्साईड-आधारित वातानुकूलन संयंत्राचे उद्‌घाटन नवी दिल्ली, दि. १७: नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांनी १७ जानेवारी २४ रोजी आयएनएस शिवाजी येथे  कार्बनडायऑक्साईड... Read more »

स्वित्झर्लंडमधील बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या निमंत्रणाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वीकार

स्वित्झर्लंडमधील बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या निमंत्रणाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वीकार दावोस, दि. १६ : जागतिक आर्थिक परिषद-वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची २०२४ ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... Read more »

कवयत्री विशाखा विश्वनाथ ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित

‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान साहित्य अकादमीचे २० भाषांतील ‘युवा’ साहित्य पुरस्कार प्रदान मुंबई/कोलकाता, 13:अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुध्द उभं करताना’ या कविता... Read more »