Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकसेवा आयोगाच्या सन २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

लोकसेवा आयोगाच्या सन २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर मुंबई, दि.०३ : लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या... Read more »

कुलाबा, ठाणे, अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस, एमडी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ

 वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती मुंबई: राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. या परवानगीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वैद्यकीय... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

विविध चरित्र साधने समित्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

विविध चरित्र साधने समित्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत मुंबई, दि.२८: महापुरुषांचे जागतिक दर्जाचे लेखन, त्यांची भाषणे, त्यांनी मांडलेले विचार संकलित आणि संपादित, संशोधन करुन साहित्य प्रकाशित करुन... Read more »

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ३ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार

परीक्षा पे चर्चा २०२२ च्या ५ व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत तारीख 3 फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे नवी दिल्ली, दि.२८: परीक्षा पे चर्चाच्या ५ व्या आवृत्तीत सहभागी होण्याची... Read more »

म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून होणार सुरू

म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून होणार सुरू मुंबई: म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माणआणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता येत्या ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने... Read more »

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवास भाडे मिळणार आगाऊ

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवास भाडे मिळणार आगाऊ मुंबई: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती... Read more »

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दुबईच्या वर्ल्ड एक्स्पो, २०२० मधील सूक्ष्म-मध्यम-लघु उद्योग मंडपाचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दुबईच्या वर्ल्ड एक्स्पो, २०२० मधील सूक्ष्म-मध्यम-लघु उद्योग मंडपाचे उद्घाटन नवी दिल्‍ली, दि.१७: एमएसएमई म्हणजे सूक्ष्म-मध्यम-लघु उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा,... Read more »

स्टार्टअप संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात नेण्यासाठी १६ जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय

“तुमची स्वप्ने फक्त स्थानिक ठेवू नका, त्यांना जागतिक बनवा.” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तरुणांना मंत्र नवी दिल्ली, दि.१५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टार्टअपशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. ग्रोइंग फ्रॉम रूट्स; नजिंग  डीएनए;... Read more »

१४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा; साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद

१४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा; साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद मुंबई : राज्य शासनाच्या वतीने दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा... Read more »

“डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ” – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

“डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ” – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे मुंबई, दि.१३: महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे... Read more »