Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास सहाव्यांदा मुदतवाढ

२८ फेब्रुवारीच्या आत डीबीटीवर अर्ज नोंदवून घ्या – मंत्री धनंजय मुंडे मुंबई, दि.२२: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेसाठी अर्ज करण्यास व... Read more »

लोकसेवा आयोगाच्या सन २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

लोकसेवा आयोगाच्या सन २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर मुंबई, दि.०३ : लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ३ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार

परीक्षा पे चर्चा २०२२ च्या ५ व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत तारीख 3 फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे नवी दिल्ली, दि.२८: परीक्षा पे चर्चाच्या ५ व्या आवृत्तीत सहभागी होण्याची... Read more »

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवास भाडे मिळणार आगाऊ

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवास भाडे मिळणार आगाऊ मुंबई: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती... Read more »

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या नाशिक: ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा... Read more »

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरीता ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारी २०२२ रोजी होणार मुंबई, दि.३: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ९ डिसेंबर २०२१ पासून करण्यात आली... Read more »

वसतिगृह प्रवेशासाठी गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

ऑनलाईन शिक्षणकाळात प्रथम वर्षात शिक्षण घेतलेले विद्यार्थी द्वितीय वर्षात वसतिगृह प्रवेशासाठी पात्र मुंबई: सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांमध्ये जे विद्यार्थी सन २०२०-२१ मध्ये प्रथम वर्षात शिकत होते ते आता दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत... Read more »

फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप

फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी १५०... Read more »

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना मुंबई, दि.२६: केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थींकरिता मार्जिन... Read more »

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची माहिती मुंबई, दि.२१: जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,... Read more »