Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत खासदार छत्रपती उदयनराजेंचा भाजप प्रवेश

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत खासदार छत्रपती उदयनराजेंचा भाजप प्रवेश


सातारा: आज अखेर खासदार उदयनराजेंनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा केली. या बाबत ट्विटर वर त्यांनी ट्विट करत घोषणा केली. उद्या दिनांक १४ सप्टेंबर २०१९ रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रस्ते व भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत.

या ट्विट मध्ये ते आपल्या समर्थकांना उद्देशून म्हणाले की, “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे. आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *