Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ठाण्यात महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड

ठाण्यात महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदी शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. नरेश म्हस्के महापौर आणि पल्लवी कदम या उपमहापौर झाल्या आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज यानिमित्ताने ठाण्यात येत त्यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार सुभाष भोईर आणि ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *