Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“बँकेच्या खातेधारकांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल” मुख्यमंत्र्यांचे पीएमसी बँक खातेधारकांना आश्वासन

“बँकेच्या खातेधारकांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल” मुख्यमंत्र्यांचे पीएमसी बँक खातेधारकांना आश्वासन मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पीएमसी बँक खातेधारकांनी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

आशिष शेलार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना भेट दिले स्वलिखित “मुद्देसूद २” पुस्तक

आशिष शेलार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना भेट दिले स्वलिखित “मुद्देसूद २” पुस्तक मुंबई: गेल्या पाच वर्षांत शिवसेना-भाजप युतीत अनेक कुरबुरी झाल्या. एकमेकांवर शेलक्या भाषेत आरोपही झाले. अगदी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती तुटते की... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी

माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी मुंबई/गुहागर: गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीचे कोकणातील नेते भास्कर जाधव यांनी आज मातोश्रीवर हातावर शिवबंधन बांधत अखेर शिवसेनेत घरवापसी केली. सकाळी भास्कर जाधव... Read more »

मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट

मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या... Read more »

महालक्ष्मीच्या दर्शनानंतर युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार

महालक्ष्मीच्या दर्शनानंतर युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली असून, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणनिती आखण्यात येत आहे. त्यातच काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मातोश्री’वर जाऊन... Read more »
Uddhav-Vs-Amit-WEB

अमित शहा आज युतीसंदर्भातील बोलणीसाठी मातोश्रीवर ?

अमित शहा आज युतीसंदर्भातील बोलणीसाठी मातोश्रीवर ? आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना- भाजप यांच्यात असलेले अनेक मतभेद दूर होऊन अखेर युती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे... Read more »