Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका नरभक्षक वाघाला काल पकडण्यात आले

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका नरभक्षक वाघाला काल पकडण्यात आले

चंद्रपूर: चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका नरभक्षक वाघाला काल पकडण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. या वाघाने गेल्या ४ – ५ महिन्यांत आसपास राहणाऱ्या ५ नागरिकांचा बळी घेतला होता.

त्यानंतर ८ जूनला राज्याच्या प्रमुख वनरक्षकांनी या वाघाला पकडण्याची परवानगी दिली होती. के.टी.१ असं नाव दिलेल्या या वाघाला पकडण्यासाठी गुंगीच्या औषधाचा उपयोग करण्यात आला असून आता त्याला गोरेवाडा निवारा केंद्रात ठेवलं असल्याची माहिती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनाधिकारी एन. पी. प्रवीण यांनी दिली आहे.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *