Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पाहा : RAW – ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ चा ट्रेलर

Featured Video Play Icon

पाहा : RAW – ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ चा ट्रेलर

‘रोमिओ अकबर वॉल्टर’ जॉन अब्राहामची प्रमुख भूमिका असलेला वायकॉम 18 ची निमिर्ती असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. ह्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रॉबि ग्रेवाल यांनी केले आहे. जॉन बरोबर जॅकी श्रॉफ व मौनी रॉय हे प्रमुख भूमिकेत आहेत. ह्या चित्रपटात जॉन एका गुप्तहेराची भूमिका वठवत आहे. भारत – पाक शत्रुत्वाची पार्श्वभूमी आणि त्यातून घडत जाणारे नाट्य ह्या ट्रेलर मधून सध्या तरी प्रेक्षकांना दिसत आहे. त्यामुळे आता  दिनांक ५ एप्रिल ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. २०१९ ह्या वर्षातला जॉन चा हा पहिला सिनेमा आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *