Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाजपला गावला मुख्यमंत्री पदाचा चेहरा !! राज ठाकरे असणार भाजपचा पुढला मुख्यमंत्री पदाचा मोहरा !!!

‘संघ’ मांडू पाहतोय नवा डाव… राज्यात भाजपची सध्या मोठी गोची झालीय. थोडेथोडके नव्हे तर चक्क १०६ आमदारांचे पाठबळ असूनही भाजपला राज्यात सत्ता आणता येत नाहीये. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनपेक्षितपणे शिवसेना,... Read more »

शिवसैनिकांच्या मते कोण आहेत शिवसेनेतील ‘ते’ झारीतले शुक्राचार्य जे पक्षाला पोखरत आहेत?

कोण आहेत ते बडवे? “माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” हे वाक्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००६ साली शिवसेना सोडताना वापरलं होतं. यानंतर बरीच वर्षे या बडव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात होत राहिली. त्यावेळी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शिवसेना सत्तेत! परंतू बाळासाहेबांची ‘संघटना’ रसातळाला ….

येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्तमानाचा टप्प्याटप्प्याने घेतलेला आढावा वाचा ‘आवाआ..ज कुणाचा, शिवसेनेचा” ही आरोळी शिवसैनिकांनी गेल्या दीड वर्षात अभावानेच ललकारली असेल. याचं कारण रस्त्यावरची लढाई लढणारी शिवसेना सत्तेत... Read more »

राज ठाकरे यांच्या जन्मदिनी मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे वाटणार ५३ हजार पुस्तकं

उत्तमोत्तम लेखकांच्या १०० पुस्तकांची नवी मुंबईकरांसाठी विशेष मेजवानी नवी मुंबई, दि.१२: १४ जून हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन. या दिवशी राज यांचे राज्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते विविध कार्यक्रम घेत... Read more »

“रेमडेसिविरचं व्यवस्थापन स्वतःकडे ठेवण्याचा प्रयोजन काय?” – वाचा राज ठाकरेंनी पंतप्रधानांना लिहिलेलं संपूर्ण पत्र

  मुंबई, दि.२२: केंद्र सरकारने कोविड वरील उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीविर इंजेक्शन च्या खरेदी व विक्री चे व्यवहार आपल्या आखत्यारीत घेण्याचे जाहीर केले व महाराष्ट्रासह देशात गोंधळचं वातावरण निर्माण झालं. महाराष्ट्र नवनिर्माण... Read more »

“१०वी व १२ वी च्या मुलांना पुढच्या वर्षात ढकला” – वाचा राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

“१०वी व १२ वी च्या मुलांना पुढच्या वर्षात ढकला” – वाचा राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोविड... Read more »

मनसेचा ‘नाणार’ रिफायनरी ला हिरवा कंदील? राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नाणार प्रकल्पाबाबत सामंजस्याची भूमिका घेण्याची केली विनंती रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर स्थित नाणार प्रकल्पावरून गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकीय पटलावर मोठं रणकंदन माजलेलं पाहायला मिळालं. मागील सरकारमध्ये भागीदार राहिलेल्या शिवसेना व भाजपमध्ये तर... Read more »

“मनसे भूमिका बदलते हे तुम्ही जरी म्हणत असलात तरी ते मला मान्य नाही” : मनसे अध्यक्ष राज ठाकरे

“मनसे भूमिका बदलते हे तुम्ही जरी म्हणत असलात तरी ते मला मान्य नाही” : मनसे अध्यक्ष राज ठाकरे झेंड्याचा रंग बदलल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी... Read more »

“सर्व व्यवस्था कोलमडल्या असताना आणखी लोकसंख्या इतर देशातून घेण्याची आवश्यकता काय?” – राज ठाकरे गर्जले

“सर्व व्यवस्था कोलमडल्या असताना आणखी लोकसंख्या इतर देशातून घेण्याची आवश्यकता काय?” – राज ठाकरे गर्जले पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत... Read more »

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर गजानन काळे यांचा नवी मुंबई शहर अध्यक्षपदाचा राजीनामा मागे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर गजानन काळे यांचा नवी मुंबई शहर अध्यक्षपदाचा राजीनामा मागे नवी मुंबई: शुक्रवारी सकाळी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा... Read more »