हे आहेत मनसेचे तिसऱ्या यादीतील ३२ शिलेदार
मुंबई: मनसेने आपल्या ३२ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे नाव आद्यप यातून गायब आहे. आज उमेदवारी दाखल करायचा शेवटचा दिवस आहे.
आहेत मनसेचे तिसऱ्या यादीतील ३२ शिलेदार
'महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी… pic.twitter.com/nYsLoWpvIx
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 3, 2019
