Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video पहा: भाग १ नेरे पनवेल विभाग : बघा वीज बिलांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी कशी उडवा उडवीची उत्तरं देतात…

Featured Video Play Icon

Video पहा: भाग १ नेरे पनवेल विभाग : बघा वीज बिलांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी कशी उडवा उडवीची उत्तरं देतात…

पनवेल: गेल्या आठवड्यात जेव्हा महाराष्ट्र वार्ता ची ‘आपली समस्या’ ची टीम महावितरण च्या भोंगळ व संशयास्पद कारभाराबाबत प्रश्न विचारण्यासाठी जेव्हा भिंगरी-पनवेल इथल्या महावितरणच्या कार्यालयात गेली तेव्हा इथले अभियंते यमगारे हे आमच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देण्यास इच्छुक नव्हते. त्यांचे एकच म्हणणे होते कि तुम्ही आमच्या PRO ना भेटा. आम्हाला मीडियाशी न बोलण्याची ताकीद दिली आहे? पण जर समस्या इथल्या …घोटाळे इथले ….मग त्यावर PRO काय करू शकतात. ते फक्त महावितरण ची प्रतिमा कशी चांगली आहे तेच आम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करू शकतात. या अशा संशयास्पद कारभाराला जनता आता पुरती वैतागली आहे.
महावितरण संदर्भातल्या आपल्या तक्रारीं संदर्भात असलेली माहिती, विडिओ आपण आम्हाला ९३७२२३६३३२ या क्रमांकावर व्हाट्सअँप करू शकता. धन्यवाद…पुढच्या भागात समस्या ऐका थेट लोकांच्या तोंडून

Nere Panvel Zone : See how this engineer from Mahavitaran is avoiding us. Not willing to answer our questions regarding electric bill frauds. His seniors also didn’t came in front of camera. His name is Mr. Yamgare. We yet didn’t understand why they don’t want to answer our question??? It’s a big question… If you have any complaints against Mahavitaran then kindly send a message/Videos on 9372236332

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *