Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Featured Video Play Icon

भाग १ | खड्ड्यात गेला रस्ता | पनवेल ते पेण दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची झाली दुरावस्था; गणेशोत्सव काळात भक्तांना मिळतोय खड्ड्यांचा प्रसाद

भाग १ || खड्ड्यात गेला रस्ता || पनवेल ते पेण दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची झाली दुरावस्था; गणेशोत्सव काळात भक्तांना मिळतोय खड्ड्यांचा प्रसाद Read more »

पनवेलकरांना ठाकरे सरकारकडून दिलासा; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचे नगरविकास मंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि.३: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

पनवेल-उरण मार्गावरील नवीन पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक

पनवेल-उरण मार्गावरील नवीन पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक उरण, दि.२१(विठ्ठल ममताबादे): उरण-पनवेल रोड वरील सिडको ऑफिस शेजारी कोसळण्याच्या स्थितीत असलेला पूल व फुंडे गावा शेजारी ५ महिन्यांपूर्वी कोसळलेला पूल यामुळे फुंडे, पाणजे, डोंगरी गावातील... Read more »

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची शिवसेनेची मागणी

प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विमानतळावर उच्च पदावर नोकऱ्या द्या – बबन पाटील उरण, (विठ्ठल ममताबादे): नव्याने होवू घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या मुलांना उच्च पदावर नोकऱ्या देण्यासाठी तशा आशयाची अद्ययावत प्रशिक्षण... Read more »

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना ‘ईडी’कडून अटक

५१२ कोटी रुपयांच्या कर्नाळा सहकारी बँक घोटाळ्याचा होता आरोप पनवेल, दि.१५: रायगड जिल्ह्यातील पनवेल स्थित कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालय(ईडी) ने रात्री ९ च्या सुमारास पनवेल येथील... Read more »

Video || आगरी-कोळी-कराडी समाजाचे शक्तिप्रदर्शन; ठाकरे सरकारला इशारा

दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी आगरी-कोळी-कराडी समाजाचे साखळी आंदोलन उरण, दि.१०(विठ्ठल ममताबादे): आज रोजी सकाळी नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे हृदयसम्राट, माजी खासदार लोकनेते दि. बा.... Read more »

नवी मुंबई विमानतळ नामकरण वादा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी करत ऍडव्होकेट नित्यानंद ठाकूर यांनी दाखल केली जनहित याचिका उरण, दि.९(विठ्ठल ममताबादे): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा.... Read more »

स्व. उन्मेष म्हात्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य वाटप

स्व. उन्मेष म्हात्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य वाटप उरण दि.१६(विठ्ठल ममताबादे): स्व. उन्मेष रमेश म्हात्रे यांच्या सोमवार दि.१७ मे २०२१ रोजी होणाऱ्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त समर्पित कोविड आरोग्य केंद्र बोकडविरा,... Read more »

नवी मुंबई, ठाणे, पनवेल लगतच्या महापालिका क्षेत्रात हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती मुंबई : ऑक्सिजनची  वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला... Read more »

लॉकडाऊन काळात घरांची-जागांची नोंदणी होणार पण असे असतील नियम व वेळा

दस्त नोंदणीसाठी(रजिस्ट्रेशन) ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई : सद्यस्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी... Read more »