Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video: बदलापूर जवळ अडकलेल्या “महालक्ष्मी एक्सप्रेस” मधील ७०० प्रवाशांना एनडीआरएफ च्या जवानांची मदत

Video: बदलापूर जवळ अडकलेल्या “महालक्ष्मी एक्सप्रेस” मधील ७०० प्रवाशांना एनडीआरएफ च्या जवानांची मदत

बदलापूर: काल पासून पडणाऱ्या पावसामुळे बदलापूर परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. २६ जुलै २००५ साली जशी परिस्थिती होती तशीच काहीशी सध्या पाहायला मिळत आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर तर २ फुटांपेक्षा जास्त पाणी जमा झाले आहे. अशा परिस्थितीत “महालक्ष्मी एक्सप्रेस” भर पुरात अडकली आहे. त्यातील जवळपास ७०० प्रवाशांना काढण्यासाठी “एनडीआरएफ” च्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. स्थानिकांच्या व सामाजिक संघटनांच्या मदतीने येथे बचावकार्य युद्धपातळीवर चालू आहे.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *