फोटो पहा : उणे तापमानात, बर्फाळ भागात लष्कराच्या जवानांनी साजरा केला योगदिन
५व्या जागतिक योगदिना निमित्त देशभर एक उत्सवाचं वातावरण आहे. आज राजकीय नेत्यांनी जसा हा दिवस भल्या पहाटे निरनिराळ्या शिबिरात जात योगसाधना करत साजरा केला तसाच आपल्या देशाच्या सीमांचे रक्षणकर्ते भारतीय लष्करातील जवनांनीही आजचा योगदिन आपल्या कर्तव्याचे पालन करत करता साजरा केला. सर्वात दुर्गम बर्फाळ प्रदेशातील देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांनी उणे तापमानात बर्फात योग साधना केली. फोटो पुढीलप्रमाणे :