Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

Featured Video Play Icon

बारामतीला पोपटाची कमी पडली कि ते नवीन शोधून काढतात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी व भाजप सरकार ला जे प्रश्न विचारले ते भाजपला झोंबले असावेत. आज मुंबई मध्ये भाजप च्या महिला मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे प्रत्यक्ष नाव न घेता टोलेबाजी केली. ते म्हणाले, “बारामतीला पोपटाची कमी पडली कि ते नवीन शोधून काढतात. ते एक कलाकार आहेत. जी स्क्रिप्ट लिहून दिली त्यावर फक्त अभिनय करायचा हेच त्यांना ठाऊक आहे. त्यांची स्क्रिप्ट बारामतीवरून येते.” तसेच ते पुढे म्हणाले त्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाहीत, एक आमदार निवडून आणता येत नाही न एक खासदार निवडून आणता येत त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *