एकनाथ खडसे भाजपला करणार राम-राम?
भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. याला कारणंही गेल्या ५ वर्षांत खडसेंना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेष करून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी दिलेली सापत्न वागणूक आहे.#eknathkhadse #maharashtravarta #bjp pic.twitter.com/Ulwwd0m2P8
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) November 28, 2019