Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लॉकडाऊनच्या काळात वेतन थकवल्यानं वर्ध्य्यातल्या मोहता इंडस्ट्रीजच्या संचालकांवर गुन्हा, शासनाच्या निर्णयाचा केला अवमान

लॉकडाऊनच्या काळात वेतन थकवल्यानं वर्ध्य्यातल्या मोहता इंडस्ट्रीजच्या संचालकांवर गुन्हा, शासनाच्या निर्णयाचा केला अवमान

वर्धा: वर्ध्यात हिंगणघाट इथल्या मोहता इंडस्ट्रीजनं कामगारांचं दोन महिन्यांचं वेतन थकवल्यानं जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या आदेशानुसार पोलिसांनी या कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी आणि कामगार यांना कामावरून कमी करू नये. तसंच त्यांच्या वेतनात कपात करू नये असे निर्देश शासनानं एक अधिसूचना काढून दिले होते. मात्र मोहता इंडस्ट्रीजनं लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कामगारांना वेतन देण्याबाबत चालढकल केल्यानं भिमनवार यांनी याबाबत गुन्हा दाखल करायचे आदेश दिले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *