Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ऊर्जा मंत्रालय उद्या साजरा करणार “ऊर्जा संवर्धन दिन २०२२”

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिकांचे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार वितरण दरवर्षी १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस साजरा केला जातो. ऊर्जा कार्यक्षमता आणि... Read more »

आर्थिंक वर्ष २०२२ मध्ये डिस्कॉमच्या(Discom) एकूण तांत्रिक आणि व्यावसायिक तोट्यात लक्षणीय घट

आर्थिंक वर्ष २०२२ मध्ये डिस्कॉमच्या(Discom) एकूण तांत्रिक आणि व्यावसायिक तोट्यात लक्षणीय घट नवी दिल्‍ली/मुंबई, दि. ५: एकूण तांत्रिक आणि व्यावसायिक तोटा (ए टी आणि सी लॉस) तसेच वीज पुरवठ्याची प्रति युनिट सरासरी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

गोव्यात सागरतज्ञ आणि जलतज्ञांच्या पहिल्या परिषदेचे आयोजन

गोव्यात सागरतज्ञ आणि जलतज्ञांच्या पहिल्या परिषदेचे आयोजन पणजी, दि. १७: कोलंबो सुरक्षा परिषदेच्या अधिपत्याखाली  १५ नोव्हेंबर २०२२  रोजी  गोव्यातील  एनआयओ  अर्थात राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेत  देशातील पहिल्यावहिल्या  सागरतज्ञ आणि जलतज्ञांच्या परिषदेला सुरुवात झाली.... Read more »

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान दिल्ली/मुंबई : ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटास सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान... Read more »

वाहन उद्योग क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी विजेवर चालणारी वाहने महत्वाची असल्याचे नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

वाहन उद्योग क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी विजेवर चालणारी वाहने महत्वाची असल्याचे नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नवी दिल्‍ली, दि. ३० : वाहन उद्योग क्षेत्र ई-वाहनांची अधिकाधिक निर्मिती करत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग... Read more »

देशातील खासगी शिक्षण क्षेत्रात बिर्ला समूहाचे योगदान मोठे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

देशातील खासगी शिक्षण क्षेत्रात बिर्ला समूहाचे योगदान मोठे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई, दि. २६ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नैतिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे.  बिर्ला समूहाच्या देशभरातील शिक्षण संस्थांनी फार पूर्वीपासून भारतीय संस्कारांना... Read more »

पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि खाजगी विकासकांमध्ये करार

पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि खाजगी विकासकांमध्ये करार मुंबई, दि. १९: कोविडचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सेवा आणि आदरातिथ्य क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील पाच... Read more »

“औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे” – उद्योग मंत्री सुभाष देसाई

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दिले निवेदन नवी दिल्ली/औरंगाबाद, दि. १७: मराठवाड्यातील पर्यटन व औद्योगिकदृष्टया महत्त्वाच्या असणाऱ्या औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे,अशी मागणी उद्योग तथा औरंगाबाद... Read more »

१ मे, महाराष्ट्र दिनी राज्यातील गावागावात, झेंडा वंदनाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहितीपत्रिका पोहोचणार

महाराष्ट्र दिनी राज्यभरात होणार सामाजिक न्यायाचा जागर; मंत्री धनंजय मुंडे यांची अभिनव संकल्पना लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सपूर्ण महाराष्ट्रात येत्या १ मे, महाराष्ट्र... Read more »

पानिपत युद्धातील मराठा सैनिकांच्या स्मारकासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे लोकसभा अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश

डॉ. नीलम गोऱ्हे यांची माहिती नवी दिल्ली, दि.११: पानिपतच्या ऐतिहासिक युद्धातील मराठा सैनिकांच्या स्मारकाचा विकास करण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याबाबत पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला... Read more »