Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस ची रेकॉर्ड ब्रेक मुसंडी

जिल्हा परिषदेच्या ९२८ जागांपैकी ७१८ जागांचे निकाल जाहीर

पश्चिम बंगाल, दि. १२: पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीतील जिल्हा परिषदेच्या ९२८ जागांपैकी ७१८ जागांचे निकाल आज सकाळी जाहीर झाले आहेत. यामध्ये तृणमूलने ५७० जागा, भाजप १८ जागा, सीपीआयएम ०२ , काँग्रेस ०५  आणि अपक्ष ०१ जागा जिंकल्या आहेत.  पंचायत समितींच्या ९ हजार ७२८ जागांपैकी ९ हजार ४०२ जागांची घोषणा झाली असून त्यापैकी तृणमूल काँग्रेसने ६ हजार १८४, भाजपा ९४७, सीपीआयएम १६७, काँग्रेस २५०, आरएसपी ०२, फॉरवर्ड ब्लॉक ०१, अपक्ष १४६ आणि इतर १३१ जागा जिंकल्या आहेत.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *