Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातल्या बेमुदत उपोषणाला आजपासून सुरुवात

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातल्या बेमुदत उपोषणाला आजपासून सुरुवात जालना, दि. १०: जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून तिसऱ्या टप्प्यातल्या बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला... Read more »

शरद पवार गटाला नवं नाव मिळालं ! वटवृक्ष या चिन्हासाठी आग्रही

शरद पवार गटाला नवं नाव मिळालं ! वटवृक्ष या चिन्हासाठी आग्रही मुंबई/नवी दिल्ली, दि. ७: लोकसभा निवडणुक २०२४ च्या नेमकं आधी शरद पवार यांच्या ताब्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची दोन शकलं पडतील अशी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी काल विधानसभा अध्यक्ष नार्वेकारांसमोर सुनावणी पूर्ण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी काल विधानसभा अध्यक्ष नार्वेकारांसमोर सुनावणी पूर्ण मुंबई, दि. १: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी काल पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार शरद... Read more »

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना मुदतवाढ

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना मुदतवाढ नवी दिल्ली/मुंबई, दि. २९: राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणी १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यायला सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतवाढ... Read more »

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल छगन भुजबळ यांची तीव्र नाराजी

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय झाला असल्याची भावना केली व्यक्त मुंबई, दि. २७: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या आजच्या निर्णयाबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त... Read more »

मराठा आरक्षण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे-पाटील यांनी सोडले उपोषण

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन मुंबई, दि. २७: मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची... Read more »

कायदेशीर पेच व मुंबई पोलिसांची नोटीस… तरीही मनोज जरांगे पाटीलांचा काफिला मुंबईच्या दिशेने करतोय मार्गक्रमण

कायदेशीर पेच व मुंबई पोलिसांची नोटीस… तरीही मनोज जरांगे पाटीलांचा काफिला मुंबईच्या दिशेने करतोय मार्गक्रमण मुंबई, दि. २५: मराठा आरक्षण आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी असे निर्देश, मुंबई... Read more »

८ तासांच्या झाडा-झडतीनंतर शिवसेना उपनेते आ. राजन साळवी यांना ‘एसीबी’कडून अटक होण्याची शक्यता

शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक रत्नागिरी, दि. १८: शिवसेना उपनेते व आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी व इतर ठिकाणी आज लाचलुचपत विभागाने धाड टाकली असून त्यांना अटकही करण्यात येणार असल्याचे... Read more »

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी आता होणार सोमवारी

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी आता होणार सोमवारी मुंबई/नवी दिल्ली, दि. १७: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.... Read more »

“आजपासून ही खटल्याची सुनावणी मी माझ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या दरबारामध्ये नेत आहे !” – उद्धव ठाकरे

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून घणाघाती टीका मुंबई, दि. १६: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अन्यायकारक निकाल दिल्याचा सूर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या... Read more »