Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लक्ष द्या: मानधन योजनेअंतर्गत साहित्यिक, कलावंतांनी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लक्ष द्या: मानधन योजनेअंतर्गत साहित्यिक, कलावंतांनी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई: मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना... Read more »

“‘व्यंगनगरी’ मूक झाली” प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

“‘व्यंगनगरी’ मूक झाली” प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया मुंबई : प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं काल मुंबईत हृदयविकरानं निधन झालं. ते एकोणसत्तर वर्षांचे होते. गेले काही दिवस... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘हुनर हाट’ प्रदर्शनाला भेट दिलीत का?

वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘हुनर हाट’ प्रदर्शनाला भेट दिलीत का? मुंबई दि. २२ : ‘हुनर हाट’ हे भारताचे प्रतिकात्मक स्वरुपच आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एम एम... Read more »

‘कदाचित अजूनही’ काव्य संग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार

‘कदाचित अजूनही’ काव्य संग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार नवी दिल्ली: प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या काव्य संग्रहास वर्ष 2019 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला. साहित्य अकादमीच्या वतीने... Read more »

नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचा जीवनाच्या रंगभूमीला अखेरचा सलाम!

नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचा जीवनाच्या रंगभूमीला अखेरचा सलाम! पुणे: कुणी घर देतं का घर? अशी आरोळी ठोकणारा एकेकाळचा नटसम्राट आज या पृथ्वीवरचा रंगमंच सोडून कायमचा निघून गेला. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम... Read more »

राजधानीत अहमदनगर येथील चित्रकार अरविंद कुडिया यांच्या वारली चित्रांचे अनोखे प्रदर्शन

राजधानीत अहमदनगर येथील चित्रकार अरविंद कुडिया यांच्या वारली चित्रांचे अनोखे प्रदर्शन नवी दिल्ली: कला साधनेतून वारली या आदिवासींच्या समृध्द कलेला कॅनवासवर चित्रित करणारे अहमदनगर येथील चित्रकार अरविंद कुडिया यांच्या वारली चित्रांचे अनोखे प्रदर्शन राजधानी... Read more »

रत्नागिरीचा चैतन्य परब आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन स्पर्धेत देशात दुसर

आकाशवाणीच्या विशेष समारंभात होणार सत्कार नवी दिल्ली: रत्नागिरीच्या चैतन्य परब या बाल कलाकाराने आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन (ख्याल गायन) स्पर्धेत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. १७ डिसेंबर रोजी  दिल्ली येथे आकाशवाणीच्या  विशेष समारंभात चैतन्यला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या वतीने दरवर्षी संगीताच्या विविध प्रकारात स्पर्धा घेतल्या जातात. युवा कलाकाराला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने या स्पर्धांचे देश पातळीवर आयोजन केले जाते. ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात घेतली जाते. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात झालेली प्राथमिक फेरी यशस्वी पार पडून चैतन्यची  दिल्लीतील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. या अंतिम फेरीसाठी कोलकाता, दिल्ली, मुंबई, पुणे आदी केंद्रातून स्पर्धक दाखल झाले होते. तज्ज्ञ परीक्षक मंडळाने शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) मुलांच्या गटात दिल्लीच्या पुलकित शर्मा याची प्रथम तर रत्नागिरीच्या चैतन्य परब ची  द्वितीय क्रमांकासाठी निवड केली. चैतन्य हा रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. चैतन्यने संगीताचे सुरूवातीचे शिक्षण त्याची आई  विनया परब यांच्याकडे घेतले. गेली चार वर्षे तो किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेत आहे. चैतन्यने सहाव्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या गायनाची पहिली परीक्षा दिली. तसेच त्याने मंडळाची हार्मोनियममधील मध्यमा प्रथम ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. चैतन्य सध्या गायनाची उपांत्य विशारद ही परीक्षा देत आहे. Read more »

Video : पहा वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी कशा प्रकारे गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Video : पहा वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी कशा प्रकारे गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा दिवस गुढीपाडवा तसेच हिंदू नववर्ष दिन म्हणूनही देशभरात विशेषतः देशाच्या हिंदी... Read more »

पहा वाळू शिल्पकार सुदर्शन यांनी कशा प्रकारे वाहिली न्यूझीलँड मशिद गोळीबारातील मृतात्म्यांना श्रद्धांजली

पहा वाळू शिल्पकार सुदर्शन यांनी कशा प्रकारे न्यूझीलँड मशिद गोळीबारातील मृतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली काल न्यूझीलँड येथील मशिदीवर एका माथेफिरूने गोळीबार केला त्यात ४९ निष्पाप नागरिकांचा मृत्य झाला. जगभरातून ह्या हल्ल्याचा निषेध व... Read more »

जाणून घ्या कलाविश्वाबद्दल सारं काही

जाणून घ्या सारं काही कलाविश्वाबद्दल ART The word ART comes from 13th century manuscripts.. कलेे मध्ये सादरीकरण भावनांची अभिव्यक्ती आणि आकारांचे संयोजन या गोष्टी प्रामुख्याने आपण पाहतो . कलेचा प्रवास हा खूप... Read more »