Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर २०२० चे साहित्य अकादमी पुरस्कार शुक्रवार जाहीर झाले असून नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला सन २०२०चा साहित्य अकादमी पुरस्कार... Read more »

भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी(NRI) स्पर्धा; समाजमाध्यमांद्वारे सहभागी होण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी(NRI) स्पर्धा; समाजमाध्यमांद्वारे सहभागी होण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन मुंबई, दि.१२ : मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रथमच मराठी भाषा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

राज्य शासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर

राज्य शासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर मुंबई: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा यावर्षीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक,... Read more »

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभ

विविध संस्थांकडून कार्यक्रमाचं आयोजन भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभ झाला असून त्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आहे. काल पुण्यात संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त... Read more »

मुंबई विद्यापीठ अंतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापना होणार

मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अभ्यास समिती – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा मुंबई : देशाचा अभिमान असणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९१ व्या... Read more »

निर्मात्यांना नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात मिळणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

“निर्मात्यांना नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात मिळणार” – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती मुंबई, दि, १५ : नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा... Read more »

ठरलं! येतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकमध्ये

ठरलं! येतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकमध्ये नाशिक: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ९४ वावं अधिवेशन नाशिक इथं होणार आहे. साहित्य महामंडळाच्या आज औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले... Read more »

लोककलांचे मर्म उलगडणारी संवाद मालिका प्रसारित होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

लोककलांचे मर्म उलगडणारी संवाद मालिका प्रसारित होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती मुंबई, दि. २ : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या मातीचा सुगंध ल्यालेल्या अस्सल लोककलांचे महत्त्वाचे योगदान आहे. शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि... Read more »

एम. ए. रंगुनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च संस्थेची प्रवेशक्षमता ३० वरुन ६० वर

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून बी.पी.टीएच या भौतिकोपचार पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता दुप्पट मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च सेंटरचे एम. ए. रंगुनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च, पुणे संस्थेची... Read more »

चित्रीकरण परवानगीसाठीच्या एक खिडकी योजनेचे लवकरच विस्तारीकरण – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

चित्रीकरण परवानगीसाठीच्या एक खिडकी योजनेचे लवकरच विस्तारीकरण – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख मुंबई, दि.१२ ऑक्टोबर : मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसीरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध... Read more »