Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाजपा उमेदवारांची पहिली यादी उद्या?

भाजपा उमेदवारांची पहिली यादी उद्या? २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार लगबग सुरु आहे. तसेच, अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप शनिवारी (दि१६) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची... Read more »

या कारणामुळे सेहवागने नाकारली भाजपची उमेदवारी

या कारणामुळे सेहवागने नाकारली भाजपची उमेदवारी भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग भाजपची उमेदवारी नाकारली आहे. आपण भाजपकडून लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. वैयक्तीक कारणांमुळे सेहवागने भाजपच्या उमेदवारीला नकार दिला... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

नातवाची उमेदवारी जाहीर करताना आजोबांना रडू अनावर

नातवाची उमेदवारी जाहीर करताना आजोबांना रडू अनावर देशाचे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी त्यांच्या नातवाला राजकारणाच्या आखाड्यात उतरवत असल्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा करत असताना ते मंचावरच रडत होते. देवेगौडा यांचा नातू... Read more »

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला घाबरतात – राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला घाबरतात – राहुल गांधी पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावास चीनने विरोध केला, या प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान... Read more »

गौतम गंभीर भाजपच्या वाटेने…

गौतम गंभीर भाजपच्या वाटेने… भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू गौतम गंभीर भाजप पक्षातून दिल्लीमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. डिसेंबर २०१८ मध्ये गंभीरने क्रिकेटमधून स्वइच्छने निवृती घेतली होती.... Read more »
NAMO TWEET

मतदारांनो जागरुक व्हा, मतदान करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मतदारांनो जागरुक व्हा, मतदान करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्वच पक्ष प्रचारासाठी सज्ज झाले आहेत त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व प्रमुख विरोधक, युवा नेते, सेलिब्रिटी यांना टॅग करत... Read more »
Priyanka Gandhi

प्रियंका गांधींनी केलं पहिलं ट्विट

प्रियंका गांधींनी केलं पहिलं ट्विट काँग्रेसने लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून केली. गुजरातमध्ये कार्यकारिणीची बैठक व जाहीर सभा घेत काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी... Read more »

गुजरातमधील पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

गुजरातमधील पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनात अग्रेसर असणारे हार्दिक पटेल आज अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः हार्दिकने प्रसार माध्यमांना दिली. काँग्रेस... Read more »

बालकोट येथे जैशच्या तळावर होते २६३ दहशतवादी

बालकोट येथे जैशच्या तळावर होते २६३ दहशतवादी भारताने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. भारतीय वायू सेनेने केलेल्या एअर स्ट्राइक वेळी जैश – ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर २६३... Read more »
Rahul Gandhi 2

कार्यकर्त्यांसमोर राहुल गांधी जैशच्या म्होरक्याला म्हणाले ‘मसूद अजहरजी’

कार्यकर्त्यांसमोर राहुल गांधी जैशच्या म्होरक्याला म्हणाले ‘मसूद अजहरजी’ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात अडकले आहेत. पुलवामा हल्ल्यावरून भाजपवर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी मोठी चूक केली आहे. आज नवी... Read more »