Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुण्यात शस्त्रास्त्र, स्फोटकांचा मोठा शस्त्रसाठा जप्त, एक जण ताब्यात

पुण्यात शस्त्रास्त्र, स्फोटकांचा मोठा शस्त्रसाठा जप्त, एक जण ताब्यात पुणे: ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावात पाइप बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह तलवारी, भाले, कोयता, चिलखत यासारखी शस्त्र सापडल्याने एकच खळबळ उडाली... Read more »

पवार कुटुंबीयांना कमीपणा वाटेल असं पार्थ कधीच वागणार नाही – सुनेत्रा पवार

पवार कुटुंबीयांना कमीपणा वाटेल असं पार्थ कधीच वागणार नाही – सुनेत्रा पवार पुणे: शरद पवार, अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेल्या पार्थला लहानपणापासून घरातूनच राजकीय बाळकडू मिळाले आहे. आजोबा, वडील व कुटुंबीयांना कमीपणा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मोदी सत्तेत आले, तर निवडणुका होणार नाहीत – पृथ्वीराज चव्हाण

मोदी सत्तेत आले, तर निवडणुका होणार नाहीत – पृथ्वीराज चव्हाण पुणे: मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर लोकशाही आणि संविधान राहणार नाही. देेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशहा बनले आहेत. ह्या निवडणुकीत मोदी... Read more »

काँग्रेसकडून ‘या’ नेत्याला पुण्यातील उमेदवारी जाहीर

काँग्रेसकडून ‘या’ नेत्याला पुण्यातील उमेदवारी जाहीर आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन अनेक राजकीय पक्षांचे उमेदवारही ठरले, प्रचारही सुरु झाला पण काँग्रेसचा पुण्यातील उमेदवार काही ठरत नव्हता. पण काल पुण्यातील उमेदवाराचा सुरु असलेला तिढा कायमचा... Read more »

विजय शिवतारें ना कार्यकर्तेच योग्य उत्तर देतील – पार्थ पवार

विजय शिवतारें ना कार्यकर्तेच योग्य उत्तर देतील – पार्थ पवार पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे डाव दिवसेंदिवस अधिकच रंजक होत आहे. शिवसेना नेते तथा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी... Read more »

प्रविण गायकवाड यांचा असंख्य कार्यकर्ते उपस्थित काँग्रेस प्रवेश

प्रविण गायकवाड यांचा असंख्य कार्यकर्ते उपस्थित काँग्रेस प्रवेश मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी आज राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यासह टिळक भवनात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गायकवाडांच्या... Read more »

‘निवडणुकीत ज्याने मला पाडले आज त्याचाच प्रचार करायची माझ्यावर वेळ आल’

निवडणुकीत ज्याने मला पाडले आज त्याचाच प्रचार करायची माझ्यावर वेळ आली पुणे: सध्या राज्यात सर्वत्र निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. ज्या व्यक्तीमुळे एखाद्याला पहिल्या निवडणूकित हार पत्करावी लागली त्याच व्यक्तीचा प्रचार दुसऱ्या... Read more »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस आज दोन तासांसाठी बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस आज दोन तासांसाठी बंद मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कमान बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने या मार्गावरील मुंबईकडे येणारी एक मार्गिका आज (गुरुवारी) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते... Read more »

सुप्रिया सुळे एक लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत होतील; संजय काकडे

सुप्रिया सुळे एक लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत होतील : संजय काकडे पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा एक लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव होईल, अशी भविष्यवाणी शिवसेना-भाजप महायुतीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रचारप्रमुख संजय काकडे... Read more »

मुख्यमंत्र्यांकडून संजय काकडेंची नाराजी दूर

मुख्यमंत्र्यांकडून संजय काकडेंची नाराजी दूर मुंबई: भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा होत्या. परंतु काकडे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आल्याचे समजते.... Read more »