Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी एकच दर निश्चित करण्याची पुण्याच्या महापौरांची राज्य सरकारला विनंती

खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी एकच दर निश्चित करण्याची पुण्याच्या महापौरांची राज्य सरकारला विनंती

पुणे, दि.२७: पुणे शहरातल्या खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचा एकच दर निश्चित करण्याची मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासनाकडे केली  आहे. सध्या हे  दर  वेगवेगळे  असल्यामुळे लसीकरणासाठी  लूट होत  असल्याचा  आरोप नागरिकांकडून  केला  जात आहे.  सध्या  खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांच्या दराने कोव्हिशील्ड ही लस उपलब्ध  होत आहे,  पण  लसीकरणासाठी  या रुग्णालयांकडून  ९०० ते  १२०० रुपयांपर्यंतचा  दर आकारला जात आहे. त्यामुळे कोरोनावरच्या उपचारांसाठी आणि चाचण्यांसाठी जसे दर निश्चित करण्यात आले तसेच लस खरेदी आणि लसीकरणासाठी केले जावेत अशी मागणी मोहोळ यांनी केली आहे

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *