Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते ‘द्रोणागिरी युवा २०२१ महोत्सवाचे थाटात उद्घाटन

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना द्रोणागिरी भूषण पुरस्कार प्रदान उरण दि. ४(विठ्ठल ममताबादे): द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन या नामांकित संस्थेतर्फे दरवर्षी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. याही... Read more »

मराठी राजभाषा दिना निमित्त उरण एसटी डेपोत कवी संम्मेलन

मराठी राजभाषा दिना निमित्त उरण एसटी डेपोत कवी संम्मेलन उरण दि.२८(विठ्ठल ममताबादे): उरणच्या एसटी डेपोमध्ये कोकण मराठी सहित्य परिषद उरण शाखेच्या कवींचे कविसंमेलन रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

बेरोजगारी चे Side Effect; मनसेच्या रद्द झालेल्या मेळाव्यालाही बेरोजगारांनी लावली हजेरी

बेरोजगारी चे Side Effect; मनसेच्या रद्द झालेल्या मेळाव्यालाही बेरोजगारांनी लावली हजेरी उरण दि. २६(विठ्ठल ममताबादे): कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि शासनाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निर्देशामूळे काल गुरुवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी मनसेच्या वतीने ज्येष्ठ... Read more »

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे रायगड जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा; अशी करा नाव नोंदणी

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे रायगड जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा; अशी करा नाव नोंदणी उरण दि. २४(विठ्ठल ममताबादे): द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन-उरण यांच्या विद्यमाने २० वा युवा महोत्सव २०२१ अंतर्गत बुधवार दि.०३ मार्च २०२१ रोजी सायं.... Read more »

सुरक्षा रक्षक मंडळ च्या ‘या’ अधिकाऱ्यांना कायमचे घरी कधी बसवणार

नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे कॉम्प्लेक्स मधील अनागोंदीला जबाबदार कोणाला धरणार नवी मुंबई, दि.२४: मागील महिन्यात महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम ने नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स येथे खुलेआम चालू असलेल्या... Read more »

उल्लेखनीय! द्रोणागिरी किल्ल्यावर वृक्षारोपण करुन शिवजयंती साजरी

उल्लेखनीय! द्रोणागिरी किल्ल्यावर वृक्षारोपण करुन शिवजयंती साजरी उरण दि.२०(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील इतिहासाची साक्ष देणाऱ्या द्रोणागिरी किल्ला परिसरात वृक्षारोपण करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वटवृक्ष सामाजिक संस्था- उलवे आणि उरण तालुक्यातील... Read more »

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “द्रोणागिरी भूषण” पुरस्काराने होणार सन्मान

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “द्रोणागिरी भूषण” पुरस्काराने होणार सन्मान उरण दि. १७(विठ्ठल ममताबादे): उरण येथील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित २० वा युवा महोत्सव ३ मार्च ते ७ मार्च २०२१ दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर... Read more »

“उरणच्या विकासात वीर वाजेकर यांचे महत्वाचे योगदान” – महादेव बंडा

“उरणच्या विकासात वीर वाजेकर यांचे महत्वाचे योगदान” – महादेव बंडा उरण दि.१५ (विठ्ठल ममताबादे): उरणच्या विकासात चळवळीतले कार्यकर्ते तथा समाजसेवक वीर वाजेकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांचे कार्य व विचारांचे जतन प्रत्येकाने... Read more »

ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या कामांचा आतापर्यंतचा ‘हा’ आहे लेखाजोखा

ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी मुंबई, दि. १३ : ट्रान्सहार्बर लिंक (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रकल्पांच्या कामांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महानगर... Read more »

उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करा, खासदार बारणे यांची संरक्षणमंत्र्यांकडे मागणी

गृहमंत्री राजनाथ सिंह यांना दिले निवेदन उरण दि १२(विठ्ठल ममताबादे ): रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथील सेफ्टी झोन रद्द करण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. त्या पत्रावर योग्य ती... Read more »