Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवउद्योजकांना सुवर्णसंधी! देशात प्रथमच राज्य शासनाचे इन्क्युबेशन केंद्र

नवउद्योजकांना पूरक वातावरण आणि योग्य प्रशिक्षणासाठी कॉर्नेल युनिर्व्हसिटीसोबत होणार सामंजस्य करार मुंबई : नवउद्योजकांना आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक पायाभूत सुविधा आणि पूरक वातावरण मिळावे यासाठी देशात प्रथमच राज्य शासन जागतिक दर्जाचे इन्क्युबेशन... Read more »

“महाविद्यालयं सुरु करायची की नाही या विषयी अद्याप निर्णय झालेला नाही” – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

“महाविद्यालयं सुरु करायची की नाही या विषयी अद्याप निर्णय झालेला नाही” – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शाळा सुरू करायचा निर्णय सारासार विचार करूनच घ्यावा. सरसकट निर्णय करून चालणार नाही, असा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

आता परदेशी विद्यापीठात ऑनलाईन किंवा कॅम्पस शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ

आता परदेशी विद्यापीठात ऑनलाईन किंवा कॅम्पस शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मुंबई : जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या... Read more »

परीक्षा प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल कुलगुरु व सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

परीक्षा प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल कुलगुरु व सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाईन आणि अपवादात्मक... Read more »

शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मुंबई: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वेभूमीवर संपूर्ण देशात... Read more »

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन मुंबई, दि. २७ : कोविड–१९ या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम... Read more »

ऊर्जा विभागात होणार ८५०० जागांसाठी महा-भरती

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती मुंबई : ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास ८५०० तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. राज्यात वीज पारेषण... Read more »

अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल; खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्क्यांना प्रवेश

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती मुंबई : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून  सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च... Read more »

(UPSC) नागरी सेवांसाठीची पूर्वपरिक्षा पुढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

(UPSC) नागरी सेवांसाठीची पूर्वपरिक्षा पुढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार नवी दिल्ली: नागरी सेवांसाठीची पूर्वपरिक्षा पुढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. या परीक्षा येत्या ४ ऑक्टोबरला होणार आहेत. कोविड १९ चा प्रकोप... Read more »

अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याला सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार

महाराष्ट्राला एकूण ८ पुरस्कार नवी दिल्ली : पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज प्रदान केला. विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’... Read more »