Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जेईई मेन्स(JEE-MAINS) परीक्षेचा निकाल जाहीर

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता निकाल

राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जेईई मेन २०२२ चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना जेईई मेन सत्र १ परीक्षेचा निकाल www.jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. जून मध्ये झालेली जेईई मेन सत्र १ या परीक्षेला सात लाखाहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *