Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पोलिस भारती संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

पोलिसांची वीस हजार पदं भरणार मुंबई, दि. २६ : राज्य सरकार पोलिसांची वीस हजार पदं भरणार आहे, त्यापैकी सात हजार पदांची भरती प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी... Read more »

१७ आणि १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा, स्टार्टअप प्रदर्शन, करिअर कौन्सिलिंगसह विविध उपक्रम

विविध उद्योजकांमार्फत पात्र उमेदवारांना मेळाव्यातच रोजगार मिळण्याची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई : मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या १७... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“पशुसंवर्धन विभागातील ११५९ रिक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता” – प्रधान सचिव जे. पी. गुप्ता

“पशुसंवर्धन विभागातील ११५९ रिक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता” – प्रधान सचिव जे. पी. गुप्ता मुंबई दि, १२: राज्यातील लम्पी चर्मरोग नियंत्रण उपाययोजनांकरीता आवश्यक खर्च तसेच पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६... Read more »

कोल्हापूर येथे २२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर येथे २२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे आयोजन कोल्हापूर, दि. १८ : कोल्हापूरच्या लष्करी भर्ती कार्यालयातर्फे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ परिसरात क्रीडा मैदानावर २२ नोव्हेंबर ते... Read more »

रेल्वे सुरक्षा दलामध्ये नोकर भरती बाबतचा ‘तो’ संदेश खोटाच

शिपाई किंवा हवालदार या पदाच्या ९००० नियुक्त्या करण्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातमीचे खंडन मुंबई, दि. १३ : आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा दलामध्ये  कॉन्स्टेबल अर्थात शिपाई किंवा हवालदार या पदाच्या ९,००० नियुक्त्या करण्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये... Read more »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासन सेवेत पात्र उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात विविध स्पर्धा परीक्षा व चाळणी परीक्षा घेण्यात येतात. सदर... Read more »

दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि. १ : दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक या तात्पुरत्या स्वरुपाच्या (६ महिने) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी १२... Read more »

ठाण्यातील मुंब्रा येथे अग्निपथ योजनेअंतर्गत २० सेप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ दरम्यान लष्कर भर्ती मेळाव्याचे आयोजन

जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया मुंबई, दि. ७ : मुंबईच्या लष्करी भर्ती कार्यालयातर्फे लष्करातील भर्तीसाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात कौसा व्हॅली संकुलातील श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडीयम येथे २० सप्टेंबर ते... Read more »

राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी होणार

गृहविभागाकडून अधिसूचना निर्गमित मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस... Read more »

म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून होणार सुरू

म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून होणार सुरू मुंबई: म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माणआणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता येत्या ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने... Read more »