Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

ठाणे: भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वी कोकण परिमंडळ पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाबाहेर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या एका नगरसेविकेने मेहतांवर लैंगिक छळाचे व आपल्या व आपल्या मुलाच्या जीवितास नरेंद्र मेहतांकडून धोका असल्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल घेत मीरा-भाईंदर पालिसांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतां विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते.

१९९९ ते २०२० पर्यंत नरेंद्र मेहता यांनी आपल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले असून त्यांच्यापासून एक मुलगा असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *