Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘ओबीसीं’ची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी; अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांची मागणी

‘ओबीसीं’ची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी; अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांची मागणी

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी केली. या मागणीला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *