Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

औरंगाबाद महानगरपालिकेतल्या ‘एमआयएम’च्या पाच गोंधळी नगरसेवकांच सदस्यत्व रद्द

औरंगाबाद महानगरपालिकेतल्या ‘एमआयएम’च्या पाच गोंधळी नगरसेवकांच सदस्यत्व रद्द

औरंगाबाद: औरंगाबाद महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज पुनः एकदा वादळी ठरली. सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यात भर म्हणजे एमआयएम च्या एका नगरसेवकाने राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.

त्याचं झालं असं की औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच एमआयएमच्या नगरसेवकांनी नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता. यावेळी सत्ताधारी नगरसेवकांनी इतर खासदारांचंही अभिनंदन करण्यात यावं अशी मागणी केली. याला एमआयएम च्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. यावेळी त्यांच्या एका नगरसेवकाने राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यानंतर महापौर नंदकुमार घोडे यांनी ‘एमआयएम’ च्या गोंधळ घालणाऱ्या पाच नगरसेवकांना निलंबित केलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *