Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘माफीचा साक्षीदार’ या चित्रपटात मांडलेल्या ‘जक्कल’ या खुन्याला नेमका कोणता मानसिक आजार होता? या बाबत सविस्तर जाणून घ्या ‘माईंड जिम’ च्या मोफत कार्यशाळेत

‘माफीचा साक्षीदार’ या चित्रपटात मांडलेल्या ‘जक्कल’ या खुन्याला नेमका कोणता मानसिक आजार होता? या बाबत सविस्तर जाणून घ्या ‘माईंड जिम’ च्या मोफत कार्यशाळेत

मैं खुदसे हूँ यहाँ अजनबी, अजनबी… !” “मिली” चित्रपटातल्या “बडी सूनी सूनी है” या गाण्यातले हे शब्द आपल्याला आपण तरी नीट ओळखतो का? असा विचार करायला भाग पाडतात. असे आपल्या आणि इतरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला अपरिचित असतात. उदाहरणार्थ, “मिली”मध्ये आपली आई कोणाबरोबर तरी पळून गेली आणि वडिलांनी आत्महत्या केली यावरुन कोणी तरी प्रश्न विचारेल या भीतीनं अभिताभ लोकांना टाळत असतो. हे “अव्हॉयडंट पर्सनॅलिटी”चं महत्वाचं लक्षण आहे. अनेक गोष्टींना घाबरुन त्या करायचंच टाळणं हा प्रकार आपण सगळेजण नेहमी करतो. उदाहरणार्थ, स्टेजवर बोलायची भीती.. !

व्यक्तिमत्वातले असे काही पैलू समाजाला घातक नसतात. पण “माफीचा साक्षीदार” या चित्रपटात मांडलेल्या जक्कल या खुन्यासारख्या लोकांना अत्यंत त्रासदायक अशी “अँटीसोशल पर्सनॅलिटी डिसआॉर्डर” असते..

“माईंड जिम” या आमच्या उपक्रमाअंतर्गत १५ जून २०१९ रोजी मी सादर करणार असलेल्या “व्यक्तिमत्व” या विषयावरच्या प्रेझेंटेशनचा दुसरा भाग अशाच काही मानवी स्वभावाच्या पैलूंवर आणि व्यक्तिमत्वांवर आधारित आहे. वेळ : ४.३०  ते ६.३० स्थळ : छत्रे सभागृह, कर्नाटक हायस्कूलजवळ, एरंडवणे, पुणे – कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि मोफत आहे. – नीलांबरी जोशी

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *