अहमदाबाद विमान अपघातासाठी जबाबदार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण
नवी दिल्ली, दि. २३: अहमदाबाद इथे गेल्या १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातासाठी वैमानिक जबाबदार असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. तसंच, या प्रकरणाची स्वतंत्र, निःपक्ष आणि जलद चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालकांना नोटीस बजावली.
Source – AIR
