जाणून घ्या तुमच्या मतदार संघात किती टक्के मतदान झाले आहे
सतराव्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याचे मतदान काल झाले असून राज्यातील १४ तर देशभरातील ११५ जागांवरील विविध पक्षांच्या उमेदवारांचे भविष्य EVM मध्ये बंद झाले आहे. सरासरी राज्यात 61.83 % टक्के मतदान झाले. सर्वात कमी टक्के मतदान पुणे 47.97 % टक्के तर सर्वात जास्त मतदान हातकणंगले 70.81 % टक्के इतके झाले आहे. मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे.
रायगड – 61.94 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 61.91 टक्के
पुणे – 47.97 टक्के
सातारा – 60.01 टक्केकोल्हापूर – 69.51 टक्के
पुणे – 47.97 टक्के
सातारा – 60.01 टक्केकोल्हापूर – 69.51 टक्के
हातकणंगले – 70.81 टक्के
सांगली – 64.45 टक्के
जालना – 64.57 टक्के
अहमदनगर – 63.93 टक्के
माढा – 63.58 टक्के
औरंगाबाद – 61.87 टक्के
बारामती – 60 टक्के
जळगाव – 56.10 टक्के
रावेर – 61.37 टक्के
सरासरी – 61.83 टक्के
